उत्पनाचे प्रमाणपत्र
नॉन क्रिमिलियर
तहसिलदार रहिवाशी दाखला
प्रतिज्ञापत्र (AFFIDAVIT)
कास्ट व्हॅलिडिटी
डोमिसाईल
- शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड (ज्याच्या नावे दाखला हवा आहे )
- अर्जदाराच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा ओळखपत्र
- १० वर्षे महाराष्ट्रातील रहिवासी सिद्ध करणारे इतर पुरावे (मागील सहा महिण्यातील ) उदा . मालमत्ता ,कर पावत्या / लाइटबिल /८ अ उतारा
- रेशन कार्ड मध्ये ज्याच्यासाठी दाखला हवा आहे त्याचे नाव असणे आवश्यक
- स्वघोषणा पत्र
- रेशन कार्ड झेरॉक्स
- आधारकार्ड
- एक फोटो
जातीचा दाखला
- ज्याच्या नावे दाखला हवा आहे त्याचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड . (अर्जदार स्वतः उपस्थित असावा )
- वडिलांचा /चुलते /आत्या /आजोबा यापैकी एकाचा शाळा सोडल्याचा दाखला
-
किंवा :-
नातेवाईकांचे जात प्रमाणपत्र
अ . जर जात VJNT असेल तर १९६० - ६१ पूर्वीचा पुरावा
. जर जात OBC असेल तर १९६७ पूर्वीचा पुरावा .
क . जर जात SC /ST असेल तर १९५० पूर्वीचा पुरावा .
ड . जर जात SEBC (मराठा ) असेल तर १९६७ पूर्वीचा पुरावा . - रेशन कार्ड मध्ये ज्याच्यासाठी दाखला हवा आहे त्याचे नाव असणे आवश्यक
- रेशन कार्ड झेरॉक्स
- लाईटबील किंवा कर पावती
- स्वघोषणा पत्र
- एक फोटो
EWS सर्टिफिकेट
शॉप ऍक्ट लायसन्स
भाडेकरार (Rent Agreement)
E-Gazzet
अधिवास राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र