Add bookmark
Login
MS-CIT Online
Home
Courses
Inquiry
About Us
Services
Event Gallery
Infrastructure
News
Contact US
Ration Card
नवीन रेशन कार्ड
नाव कमी केलेला तहसिलदाराचा दाखला
२ फोटो
मिळकती बाबत घराचा ८ अ उतारा
लाइटबिल
भाडयाने राहत असेल तर घरमालकाचे संमतीपत्र
आधारकार्ड
रहिवाशी स्वघोषणा पत्र
शौचालय स्वघोषणा पत्र
भाड्याने राहत असेल तर घर- मालकाचे संमती पत्रा बरोबर घर मालकाचे 8 अ किंवा लाईट बिल लागेल.
Apply
Share
रेशनकार्डवर नाव कमी
रेशनकार्ड दुकानदाराचा नाव कमी केल्याचा दाखला
मूळ शिधापत्रिका
Apply
Share
खराब झाल्यास दुबार रेशन कार्ड
स्वस्त धान्य दुकानदार यांचा रेशनकार्ड खराब झालेचा दाखला युनिटसह
रहिवाशी स्वघोषणा पत्र
मूळ रेशनकार्ड
२ फोटो
शौचालय स्वघोषणा पत्र
आधारकार्ड
७)लाईटबील
Apply
Share
रेशनकार्ड वर नवीन नाव दाखल करणे
अ. लग्न झाले असल्यास :
स्वस्त धान्य दुकानदार यांचा रेशनकार्ड खराब झालेचा दाखला युनिटसह
रहिवाशी स्वघोषणा पत्र
मूळ रेशनकार्ड
ब. नवीन मुलांसाठी:
जन्माचा दाखला / बोनाफ़ाईड / शाळेचा दाखला
Apply
Share
विभक्त रेशनकार्ड
मुळ रेशनकार्ड
नाव कमी केल्याचा मुळ दाखला
मिळकतीबाबत घराचा ८ अ चा उतारा /वीजबिल स्वत:च्या नावाने आवश्यक
वडीलांचे संमतीपत्र – मुलगा माझ्यापासुन त्याच्या नावे असलेल्या मिळकतीत वेगळा राहतो म्हणुन रेशनकार्ड देण्यास हरकत नाही.
नवीन रेशनकार्ड मिळणेकामी स्वत:चे प्रतिज्ञापत्र
कुटुंबातील सर्व व्यक्तीची आधार कार्डची छायांकित प्रत
गॅस कार्डची छायांकित प्रत ( गॅस सिलेंडर असल्यास)
कृटुंबातील ज्येष्ट महिलेचा फ़ोटो
Apply
Share
हरविलायस दुबार रेशन कार्ड
स्वस्त धान्य दुकानदार यांचा रेशनकार्ड हरवल्याचा दाखला युनिटसह
मूळ रेशनकार्ड हरवल्याचा पोलीस स्टेशनचा दाखला
रहिवाशी स्वघोषणा पत्र
३)लाईटबील
२ फोटो
शौचालय स्वघोषणा पत्र
आधारकार्ड
७)लाईटबील
Apply
Share
© 2020 All Rights Reserved.
Terms of use
and
Privacy Policy